spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिल्लरवान यांची नगर परिषद कामठी युनियनच्या अध्यक्षपदी नियुक्ती

कामठी :- अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक व राष्ट्रीय महामंत्री जयसिंग कच्छवाह यांच्या मार्गदर्शनाखाली, युनियनचे ज्येष्ठ नेते ससी सारवान यांनी नगर परिषद कामठी येथे सामाजिक कार्यकर्ते दिनेश बिल्लरवान यांना सर्वांच्या एकमताने नियुक्तीपत्र देऊन अध्यक्षपदी नियुक्त केले.

बिल्लरवान यांच्या नियुक्तीप्रसंगी सचिव कैलाश मलिक, माजी अध्यक्ष शानू ग्रावकर, तसेच राजू परदेशी,  कृष्णा राणे, रूपलाल समुद्ररे, ऋतिक हाटे, मदन नानेट, शेखर बर्मन, राजकुमार करियर, उमेश खरे, नितेश जेदिया,  विनोद हाटे, रोशन समुद्ररे, रामगोपाल गोयल,  महिंद्र मधुमटके, राजेश कनोजे,  संजय चौहान, सूरज नानेट,  आशीष बरसे, विशाल हटटेल, बबलू मनपिया, गुलाब सारवान, नितिन पांडे, अशोक समुद्ररे,  विनय उज्जैनवार, अनिल बक्सरे, सतीश हाटे, अजय परिहार, अजय नाहर, नीलकंठ मेथीया, राजू झंझोटे, करण हाटे, राजेश नहारकर, अमित मधुमटके, अजय करिहार तसेच अनेक कर्मचारी व जमादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles