नागपूर :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक नागपूर कार्यालयातील जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले आहेत.
दरपत्रक दिनांक 18 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाकिटात पाठवावी. नंतर आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच 18 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता ही दरपत्रके कार्यालयातील दरपत्रके समिती सदस्यांसमोर तसेच दरपत्रकधारंकासमोर उघडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अटी व शर्तीच्या अधीन राहून होणार आहे. दरपत्रक मंजूर किंवा नामंजूर करण्याचे संपूर्ण अधिकार संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग नागपूर यांना राहणार आहे.