spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लाकडी नंदीबैल सजू लागले

बेला :- बैलपोळ्याचे पाठोपाठ चिमुकल्यांचा तान्हा पोळा येतो.त्यासाठी सुतार कारागीर लाकडांपासून हस्तकला कौशल्याने नंदीबैल सुशोभित करतात.बेला येथील गुजरी चौकातील गोपाल पुंडलिक बावणे हे सध्या विक्रीसाठी असंख्य नंदीबैल सजवण्यात व्यस्त आहे. (उत्तम पराते – छायाचित्रसेवा)


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.