Related Posts

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong>&&num;8211&semi; &OpenCurlyQuote;मेक इन महाराष्ट्र’कडून &OpenCurlyQuote;इनोव्हेट इन महाराष्ट्र’कडे वाटचाल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>पुणे &colon;-<&sol;strong> महाराष्ट्राला केवळ देशाचे वाहन उत्पादन केंद्र न ठेवता भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे&period; &OpenCurlyQuote;मेक इन महाराष्ट्र’पासून &OpenCurlyQuote;इनोव्हेट इन महाराष्ट्र’पर्यंतची वाटचाल करताना उत्पादनासोबत संशोधन&comma; अभियांत्रिकी&comma; तंत्रज्ञान विकास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते&period; यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार&comma; मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ&period; मार्टिन ब्रुडरम्युलर&comma; मर्सिडीज-बेन्झ ग्रुप एजीचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख डॉ&period; ओला कँलेनिअस&comma; व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ&period; यॉर्ग बुर्जर&comma; पुणे मर्सिडीज-बेंझचे कार्यकारी संचालक संतोष अय्यर&comma; कंपनीचे जागतिक व भारतीय अधिकारी&comma; प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री म्हणाले&comma; पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन उद्योगाचे मोठे जाळे विकसित झाले असून&comma; देशातील एकूण मोटार वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे&period; राज्याचे उद्दिष्ट केवळ वाहन उत्पादनापुरते मर्यादित नसून इलेक्ट्रिक वाहने&comma; बॅटरी तंत्रज्ञान&comma; पॉवर इलेक्ट्रॉनिक्स&comma; सेमीकंडक्टर&comma; कृत्रिम बुद्धिमत्ता&comma; ऑटोमोबाईल सॉफ्टवेअर&comma; डिझाइन आणि संशोधन-विकास या क्षेत्रांतही जागतिक नेतृत्व मिळविण्याचे आहे&period; मर्सिडीज-बेंझने चाकणमधून भारतीय बाजारपेठेबरोबरच आशियाई आणि जागतिक बाजारपेठांसाठी उत्पादन करावे तसेच भविष्यातील बॅटरी तंत्रज्ञान&comma; सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि मोबिलिटी संशोधनासाठी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे&comma; असे आवाहन त्यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे&period; महामार्गांवरील जलद चार्जिंग सुविधा&comma; मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावरील शाश्वत मोबिलिटी कॉरिडॉर तसेच बॅटरी पुनर्वापराला प्रोत्साहन दिले जात आहे&period; भविष्यातील वाहन हे केवळ चार चाकांवर धावणारे वाहन नसून संगणक&comma; ऊर्जा प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमतेसह मोबिलिटी प्लॅटफॉर्मचे एकत्रित स्वरूप असेल&period; या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र सज्ज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जागतिक बाजारपेठांशी जोडणी अधिक सक्षम होणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ&comma; प्रस्तावित पुणे-पुरंदर विमानतळ आणि वाढवण बंदर यामुळे महाराष्ट्राची जागतिक बाजारपेठांशी जोडणी अधिक सक्षम होणार आहे&period; मोठी बाजारपेठ&comma; उत्पादन परिसंस्था&comma; कुशल अभियंते आणि तंत्रज्ञानाच्या बळावर राज्य गुंतवणुकीचे महत्वाचे केंद्र बनले आहे&period; इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाबाबत अवघ्या ३६ तासांत सुमारे ६५० ग्राहकांनी स्वारस्य दाखविल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली&period; महाराष्ट्रातून जगासाठी उत्पादन&comma; संशोधन आणि नवकल्पना विकसित होत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मर्सिडीज-बेंझची ३ हजार २०० कोटींची गुंतवणूक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मर्सिडीज-बेंझच्या चाकण प्रकल्पातून सुमारे १ हजार २०० जणांना थेट रोजगार मिळाला असून&comma; पुरवठादार आणि सेवा क्षेत्रासह सुमारे १८ हजार व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत&period; या प्रकल्पाच्या विस्तारीकरणानंतर दहा वर्षातच या प्रकल्पातून अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाचे उत्पादन सुरू होणे ही राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीची साक्ष असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतून पुणे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या&comma; महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मर्सिडीज-बेंझ कंपनीचे गेल्या तीन दशकांपासून महत्वपूर्ण योगदान आहे&period; इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थानिक उत्पादनाचा प्रारंभ हा राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्वाचा टप्पा आहे&period; विद्युत ऊर्जा&comma; कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणपूरक उत्पादन तंत्रज्ञानाचा संगम असलेली ही निर्मिती पुणे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज असल्याचे दर्शवते&period; पुणे जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भविष्यातील वाहतूक क्षेत्रात सक्षम करण्याचे दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न साकार होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आधुनिक मोबिलिटी तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध असून&comma; हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या &OpenCurlyQuote;विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला पूरक आहे&period; महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागांत जलसंधारण&comma; भूजल संशोधन आणि जलसुरक्षेसाठी जागतिक उद्योग समूहांनी सहकार्य करावे&comma; असे आवाहनही त्यांनी केले&period; पुण्याच्या पालकमंत्री म्हणून उद्योग क्षेत्रातील सर्व घटकांना पूर्ण सहकार्य राहील&period; उद्योगांसमोरील अडचणी सोडविण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील&comma; अशी ग्वाही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ&period; मार्टिन ब्रुडरम्युलर&comma;मर्सिडीज-बेन्झ ग्रुप एजीचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आणि जागतिक प्रमुख डॉ&period; ओला कँलेनिअस&comma; व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ&period; यॉर्ग बुर्जर यांनी आपले मनोगत व्यक्त केले&period;पुणे मर्सिडीज-बेंझचे कार्यकारी संचालक संतोष अय्यर यांनी प्रास्ताविकातून कंपनीची गेल्या ३० वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला&period; शासनाचे उत्तम सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;