Related Posts

महाराष्ट्रात षंढगिरीची सुरुवात करणाऱ्या संजय राऊतांनी गोकुळ प्रकरणावर बोलू नये 

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>आज गोकुळमध्ये जे घडतेय त्याकडे बोट दाखवताना त्या परंपरेची सुरुवात आपण केली होती&comma; हे जनाब संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे&period; 2019 मध्ये महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी तुम्ही भाजपासोबत युती केली होती&period; भाजपाच्या नावावर मते मागितली&period; देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जनतेने बहुमत दिले असताना फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधला&period; याला षंढगिरी म्हणतात आणि या षंढगिरीची महाराष्ट्रात सुरुवात तुम्ही आणि तुमच्या मालकांनी केली&comma; असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला&period; भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मिर्झा&comma; खान&comma; औरंगजेब यांचे समर्थन केल्याशिवाय संजय राऊत यांना पर्याय नसल्याचे सांगून बन म्हणाले&comma; त्यांना हिरवी मते हवी आहेत&period; खानाच्या पिल्लावळीचा उदोउदो करण्याचे काम संजय राऊत आणि औरंगजेबाचा उदोउदो करण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून केले जातेय&period; तुम्हाला फक्त हिंदूंचे सण आल्यानंतरच प्रदूषण आठवते का&quest; होळी आल्यावर इको-फ्रेंडली होळी&comma; दिवाळी आल्यानंतर इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करता&period; बकरी ईदच्यावेळी संजय राऊत यांची दातखिळी बसते का&quest; फक्त हिंदूंकडे बोटे दाखवायची&comma; हिंदूंच्या परंपरांचा&comma; सणांचा अपमान करायचा&comma; एवढाच अजेंडा उद्धव ठाकरे&comma; संजय राऊत आणि मिर्झासारख्या लोकांचा असतो&period; एक लक्षात घ्या&comma; देशातला हिंदू नागरिक जागा झालेला आहे&period; तो तुमच्यासारख्यांचा नाटकीपणा ओळखतोय&period; तुम्ही यावेळी बकरी ईदला इको-फ्रेंडली बकरी साजरी करा&comma; पिठाची बकरी कापा&comma; असे आवाहन करणारा व्हिडिओ करा आणि मग हिंदूंच्या सणांना आक्षेप घ्या&period;<&sol;p>&NewLine;<p>रस्त्यावर तांडव करण्याची वेळ संजय राऊत&comma; तुमच्या पक्षावर आली आहे&period; महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला नाकारत रस्त्यावर आणले&period; तुम्हाला सत्ता चालवता येत नाही&comma; तुम्हाला आम्ही सत्तेवर बसवत नाही&comma; तर तुम्हाला रस्त्यावर आणतोय&comma; सांगितले&period; आपला अख्खा उबाठा गट रस्त्यावर आलाय&period; देवाभाऊंनी शेतकऱ्यांना मदत केली&period; महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर एकाही सरकारने शेतकऱ्यांना 5 हजार रुपये आगाऊ मदत दिली नव्हती&period; दोन दिवसांपासून जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये भरले जात आहेत&period; याआधी काँग्रेस&comma; राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंनी एव्हढी मदत केली नव्हती&period; ही अंतिम मदत नाही&period; यानंतर पंचनामे झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले&comma; त्यांना तेवढी मदत केली जाईल&period; महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही बांधावर जाऊन 50 हजार रुपये देऊ&comma; 25 हजार रुपये देऊ&comma; अशा थापा मारल्या आणि एक दमडी&comma; फुटकी कवडीही दिली नव्हती&comma; अशी आठवण बन यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>बन पुढे म्हणाले&comma; या महाराष्ट्रात चार संजय राऊत आहेत&period; एक संजय राऊत उद्धव ठाकरेंची गुलामी करतात&comma; दुसरे संजय राऊत राहुल गांधींची चाकरी करतात आणि तिसरे संजय राऊत शरद पवारांचे लांगूलचालन करतात&period; आता त्यात चौथ्या संजय राऊतांची भर पडली&period; चौथे संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट आहेत&period; चीनची एजंटगिरी करणाऱ्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करण्याआधी आपले चार वेगवेगळे चेहरे कसे आहेत&comma; हे महाराष्ट्राला सांगावे आणि मगच एकनाथ à¤¶à¤¿à¤‚दे यांच्यावर टीका करावी&period;<&sol;p>&NewLine;