Related Posts

पर्यटन विकासाला मिळणार कौशल्य आणि उद्योजकतेची जोड 

<p><strong>&&num;8211&semi; महाराष्ट्र पर्यटन विभाग&comma; सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;<&sol;strong>&&num;8211&semi; राज्यातील पर्यटन विकासाला कौशल्य विकास&comma; ग्रामीण उद्योजकता आणि स्थानिक समुदायांच्या सहभागाची जोड मिळणार आहे&period; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास&comma; पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्मिती&comma; कृषी पर्यटनाचा विस्तार आणि ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन &lpar;सह्याद्री फार्म्स&rpar; आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट &lpar;टाटा स्ट्राइव्ह&rpar; यांच्यासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार नरिमन पॉईंट येथील पर्यटन संचालनालय येथे झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>या सामंजस्य करारावर पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे&comma; सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले आणि टाटा स्ट्राइव्हचे मुख्य परिचालन अधिकारी अमेय वंजारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या करारांतर्गत पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे&comma; कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटन स्थळांचा विकास करणे&comma; पर्यटन आधारित उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि शेतकरी&comma; युवक व महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासासाठी नैसर्गिक&comma; सांस्कृतिक&comma; ऐतिहासिक आणि कृषी पर्यटनाची मोठी क्षमता आहे&period; या क्षमतेचा प्रभावी उपयोग करताना स्थानिक समुदायांना पर्यटन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना आवश्यक कौशल्ये व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे&period; सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्यासोबतचा हा सामंजस्य करार त्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे&period; या सहकार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक&comma; महिला आणि शेतकऱ्यांना पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी उपलब्ध होतील&period; तसेच कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाची आदर्श प्रारूपे विकसित करून त्यांचा राज्यभर विस्तार करण्यास मदत होईल&period; विशेषतः नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनुष्यबळाला पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे&period;”<&sol;p>&NewLine;<p><strong>आदर्श कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटन क्लस्टर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सह्याद्री मोहाडी क्लस्टर आणि पुणे जिल्ह्यातील पवना धरण परिसरात आदर्श कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटन क्लस्टर विकसित करण्याचे नियोजन आहे&period; या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या&comma; शेतकरी&comma; युवक&comma; महिला आणि ग्रामीण समुदायांना पर्यटन क्षेत्राशी जोडून त्यांची क्षमता विकसित केली जाणार आहे&period; कृषी&comma; अन्नप्रक्रिया आणि कृषी पर्यटनाशी संबंधित प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींची प्राथमिक निवड&comma; पात्रता तपासणी&comma; समुपदेशन&comma; स्थानिक संस्कृती आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करणे&comma; प्रशिक्षित मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देणे तसेच यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करणे या बाबी राबविण्यात येणार आहेत&period; याशिवाय&comma; पूर्वीच्या कौशल्यांची दखल घेऊन त्यांना औपचारिक मान्यता व प्रमाणपत्र देण्यासाठी &OpenCurlyQuote;रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग’ &lpar;आरपीएल&rpar; प्रक्रियेलाही चालना दिली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>विशेषतः नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यावरही या सहकार्यांतर्गत भर दिला जाणार आहे&period; यामुळे कुंभमेळ्याच्या काळात भाविक व पर्यटकांना दर्जेदार पर्यटन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक मनुष्यबळाची क्षमता वाढविण्यास मदत होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमासाठी पर्यटन संचालनालय धोरणात्मक मार्गदर्शन व संस्थात्मक सहकार्य करणार असून&comma; संबंधित शासकीय विभाग&comma; स्थानिक संस्था आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांमध्ये समन्वय साधणार आहे&period; सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून शेतकरी&comma; शेतकरी उत्पादक कंपन्या&comma; युवक&comma; महिला आणि ग्रामीण समुदायांना एकत्रित करून उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य केले जाणार आहे&period; तर टाटा स्ट्राइव्ह आपल्या कौशल्य विकासातील अनुभव&comma; प्रशिक्षण व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण व प्रमाणन प्रक्रियेला बळकटी देणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्रातील पर्यटन विकास केवळ पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता स्थानिक समुदायांचा सहभाग&comma; कौशल्य विकास&comma; ग्रामीण उद्योजकता आणि शाश्वत रोजगारनिर्मिती यांच्याशी जोडण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे&period; या त्रिपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून विकसित होणारी पर्यटन विकासाची प्रारूपे राज्यातील इतर भागांमध्येही विस्तारण्याची संधी निर्माण होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;