Related Posts

दुष्काळी भागातील ऐतिहासिक बारवांचे संवर्धन आणि स्थानिक लोककलावंतांना रोजगार देण्यास प्राधान्य – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऐतिहासिक बारव संवर्धन करून त्यातील जलस्रोत मोकळे करण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे&period; तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्च टाळून स्थानिक लोककलावंतांना थेट कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यावा&comma; असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड&period; आशिष शेलार यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध उपक्रमांचा आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री ॲड&period; शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली&period; या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ&period;किरण कुलकर्णी &comma; फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे &&num;8211&semi; पाटील तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>बारव संवर्धनासाठी जलस्त्रोत मोकळे करण्यावर भर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बारवांच्या कामांमध्ये केवळ बांधकाम किंवा सुशोभीकरणावर भर न देता गाळ काढून जलस्रोत मोकळे होतील आणि पाणी उपलब्ध होईल&comma; अशा कामांना प्रथम प्राधान्य द्यावे&period; पाण्याची गळती रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वॉटर टाईटनिंगची दुरुस्तीही करावी&period; हवामान विभागाच्या पावसाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पावसाची तूट असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देऊन कामांचा क्रम निश्चित करावा&comma; असे निर्देशही त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>जालना येथील एका ऐतिहासिक पुष्करणीतून ७० ट्रक गाळ काढल्यानंतर तेथे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे&period; याच धर्तीवर विभागीय स्तरावर चार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १६ ठिकाणी बारवांची कामे करण्यात आली आहेत&period; या सर्व कामांचे तसेच भविष्यातील कामांचे कामापूर्वीचे आणि कामानंतरचे छायाचित्रे व व्हिडिओंच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करावे&comma; असेही मंत्री ॲड&period;शेलार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>दुष्काळग्रस्त तालुक्यांतील लोककलावंतांना प्रथम प्राधान्य<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागाच्या अर्थसंकल्पातील मोठ्या सोहळ्यांवरील आणि अनावश्यक सजावटीवरील खर्चाला मर्यादा घालण्यात यावी आणि हा निधी दुष्काळी भागातील लोककलावंतांच्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून द्यावा&comma; असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील स्थानिक कलाकारांना संधी देण्यासाठी ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातून कलाकारांचे अर्ज मागविण्यात यावेत&period; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे नोंदणीकृत संस्थांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे&period; कार्यक्रमांचे वाटप करताना कलाकारांना थेट काम देण्यावर भर द्यावा&comma; असे त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील मराठी भाषा अधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून संनियंत्रण यंत्रणा उभारावी&period; कार्यक्रमांचे अहवाल&comma; छायाचित्रे आणि अन्य नोंदी जतन कराव्यात&period; पुढील १५ दिवसांत या कार्यक्रमांची प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे नियोजन करावे&comma; असे निर्देशही त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>दुष्काळी परिस्थितीत जलस्रोतांचे पुनरुज्जीवन&comma; ऐतिहासिक वारशाचे जतन आणि स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे&comma; या तिन्ही बाबींचा समन्वय साधून सांस्कृतिक कार्य विभागाने नियोजनबद्ध कार्यवाही करावी&comma; असेही मंत्री ॲड&period; आशिष शेलार यांनी यावेळी निर्देशित केले&period;<&sol;p>&NewLine;