Related Posts

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

<p><strong>&&num;8211&semi; दिल्लीत महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनाची छाप&semi; अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; डिजिटल सादरीकरण&comma;व्हर्च्युअल सफर ठरतेय आकर्षण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> ऐतिहासिक गडकिल्ल्यांची ओळख आणि हरित ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेली महाराष्ट्राची वाटचाल यांचा संगम साधणाऱ्या राज्याच्या ऊर्जा दालनाला &OpenCurlyQuote;भारत रिन्यूएबल एनर्जी समिट–२०२६’मध्ये अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे&period; भारत मंडपम येथे २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित या परिषदेत महाराष्ट्र &OpenCurlyQuote;फोकस स्टेट’ म्हणून सहभागी झाला असून&comma; राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्वाकांक्षी योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम लक्ष वेधून घेत आहेत&period; केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने गुजरातनंतर देशात दुसरे स्थान मिळविल्याचे जाहीर केले&period; या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या ऊर्जा दालनातील सादरीकरणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचे दर्शन या प्रदर्शनातून घडविण्यात येत आहे&period; महावितरण&comma; महापारेषण&comma; महानिर्मिती आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांनी संयुक्तपणे उभारलेल्या दालनात प्रमुख योजना&comma; प्रकल्प आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-71856 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;नवीकरणीयऊर्जाक्षेत्रातमहाराष्ट्रदेशातदुसऱ्यास्थानी-2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा&comma; महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार&comma; महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ&period; राधाकृष्णन बी&period; आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या दालनाची उभारणी करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>हरित ऊर्जा प्रकल्पांची व्हर्च्युअल सफर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दालनातील &OpenCurlyQuote;इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन’ अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे&period; या माध्यमातून घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प&comma; मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २&period;०&comma; मागेल त्याला सौर कृषिपंप योजना आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पाची आभासी सफर अनुभवता येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दृकश्राव्य सादरीकरणे आणि संवादात्मक डिजिटल माध्यमांतून चारही वीज कंपन्यांची कामगिरी उलगडण्यात आली आहे&period; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीवर आधारित रचना&comma; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि माहितीची सुलभ मांडणी यामुळे दालन अभ्यागतांचे लक्ष वेधून घेत आहे&period; दालनातील &OpenCurlyQuote;सेल्फी बूथ’लाही प्रतिसाद मिळत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&grave;राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर&comma; मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र&comma; महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ&period; राधाकृष्णन बी&period; आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दालनाला भेट देऊन सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले&period; महाराष्ट्र राज्याच्या दालनाची उत्कृष्ट संकल्पना राबविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी महाराष्ट्र राज्यातील चारही वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;<p>राजस्थान ऊर्जा विकास आयटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शिवप्रसाद नकाते तसेच विविध राज्यांच्या ऊर्जा विभागातील वरिष्ठ व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दालनाला भेट देऊन विविध योजना आणि कार्यपद्धती यांची माहिती घेतली&period; महावितरणचे संचालक &lpar;वाणिज्य&rpar; योगेश गडकरी&comma; महानिर्मितीचे संचालक अभय हरणे&comma; संचालक &lpar;प्रकल्प&rpar; राजेश पाटील&comma; कार्यकारी संचालक &lpar;सौर&rpar; गिरीश कुमारवार&comma; महापारेषणचे संचालक &lpar;संचलन&rpar; सतीश चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर यांनीही दालनाला भेट दिली&period; आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील उपक्रमांची माहिती घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;