ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जयंती निमित्त सामूहिक पसायदान पठण
गडकरींच्या हस्ते विश्व विजेती दिव्या देशमुख चा सन्मान
नागपूर १६ : राष्ट्रजागृती प्रतिष्ठान मध्य नागपूर द्वारे व आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम राष्ट्रगानाला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शालेय स्तरावर “सामूहिक वंदेमातरम” चे आयोजन करण्यात आले होते अयाचित मंदिर बस स्टॉप, लाकडी पूल चौक महाल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. ५७ शाळेतील ५ हजार शालेय विद्यार्थ्यांनी सामुहिक वंदे मातरम्’ व राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा जागर उत्साहात साजरा केला. स्वातंत्र्य दिनाला साजेशी वेशभूषा व तिरंगा हातात धरून नृत्य व देशभक्तीपर गीत सादर करीत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा जल्लोष केला,अतिशय चांगली संकल्पना व विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असून राष्ट्रजागृती प्रतिष्ठान ने सामूहिक वंदेमातरम च्या माध्यमातून केलेली राष्ट्रजागराची सुरवात अभिनंदनीय असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले यावेळी जगज्जेती बुद्धिबळ पटू कुमारी दिव्य देशमुख यांच्या भव्य जाहीर सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला भारत मातेची प्रतिमा 1लाख रु.रोख,बुद्धिबळ स्वरूपात स्मृती चिन्ह,शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले तसेच भारतीयांचे रक्षण करणारे नागपुरातील सेवानिवृत्त सैनिक ब्रिगेडियर सुनील गावपांडे, माजी सैनिक राजूजी तितरमारे , तसेच सुनीलजी कोडिल्लीवर व आम्ही बॅटरफ्लाय चित्रपटात पुरस्कार विजेते युवा कलाकार अर्णव देशपांडे यांचा देखील सन्मान करून गौरविण्यात आले
यांना देखील यावेळी गौरविण्यात आले आमदार प्रवीण दटके यांनी आपल्या संबोधनातून युवा पिढीने अशा कार्यक्रमातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले सुरवातीला प्रतिष्ठान चे संजय चिंचोळे यांनी प्रास्ताविक तर जयंत पाध्ये यांनी आयोजनाची संकल्पना विषद केली कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले यावेळी मंचावर
मोहिते भाग संघचालक रमेशजी पसारी, मोहिते नगर संघचालक सुधीरजी दप्तरी, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी , आमदार कृष्णाजी खोपडे,ऍड.विवेक सोनटके,विलास त्रिवेदी, अर्चनाताई देहनकर , सुबोध आचार्य, बंडू राऊत, श्रीकांत आगलावे, मध्य मंडळाचे अध्यक्ष एड संजय बालपांडे, श्याम चांदेकर, अनिल मानापुरे, बंडू राऊत प्रामुख्याने उपस्थित होते अमर कुलकर्णी आणि संचांनी विविध देशभक्तीपर गीत सादर केले तर पसायदानाला ७५० पूर्ण झाले त्यानिमित्त त्याचे पठण यावेळी करण्यात येऊन राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला
आले ५०००च्या वर बहुसंख्येत सहभागी असलेल्या सामूहिक वंदेमातरम च्या यशस्वी आयोजनात आशिष भुते, विनायक राव डेहनकर,सचिन कावळे,भूषण घुई,श्रीकांत डेहाडराय,धीरज चव्हाण, सोमुजी देशपांडे,पंकज साळुंके, बादल राऊत,रितेश पांडे,राजेश कान्हेरे,दशरथ मस्के,अक्षय काळे,मंगेश वड्याळकर, भूषण देशपांडे,नीरजा पाटील,आरती राजकारणे,अनिता काशीकर, निकिता पराये,श्वेता भोसले, श्रद्धा पाठक, संजय वाट,रूपेश हेडाऊ,सचिन सावरकर,हरीश महाजन,राहुल साहूरकर आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.