स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राळेगाववासियाकडून  विनम्रअभिवादन

0
54

यवतमाळ, संजय कारवटकर २१ :  राळेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, नगरपंचायतीचे पदाधिकारी व इतर मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत भारतरत्न, भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी मान्यवर मंडळींनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला माल्यार्पन केले सोबतच उपस्थित मान्यवर मंडळींनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यावेळी अरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे प्रदीप ठुणे रविंद्र शेराम, जानराव गिरी श्रावणसिंग वडते सर, अशोक काचोळे,तातेश्वर पिसे, कुंदन कांबळे, मधूकर राजूरकर लियाकत अली अफसर अली मंगेश राऊत अरविंद तामगाडगे महादेव लांभाडे सुनील भामकर राजू नागतुरे सचिन हुरकुंडे  वैभव पंडीत अशोक भागवत, नितीन कोमेरवार मनोज पेंदोर राहुल बहाळे सज्जाद सैय्यद अशोक पिंपरे कमलेश गयलोत विजय धानोरकर मंगेश पिंपरे प्रतिक बोबडे इम्रान पठाण प्रमोद ताकसांडे बबलू सैय्यद विनोद नरड संजय दुरबुडे किशोर धामंदे राजेश काळे दिलीप कन्नाके पवन छोरिया निलेश हिवरकर, श्रीधर थुटुरकर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते