spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आंगणवाडी सेविकांना सायकल वाटप

सचिन चौरसिया प्रतिनिधी

प्राथमीक आरोग्य केंद्र करवाही येथे आरोग्य केंद्रतंर्गत येणाऱ्या ३४ आशा वर्कर व ४२ आंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी करवाहीचे सरपंच रंजीत कोकोडे, उपसरपंच अनुराधा गडेर, सदस्या प्रमिला साईलवार, संतोषी टेकाम व वैद्यकीय अधिकारी डॉ झा यांचे सह कर्मचारी व सर्व लाभार्थी उपस्थीत होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.