spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महसूल सप्ताह अंतर्गत महालगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर

 

कामठी ता ५ :– महसुल सप्ताह अंतर्गत आज कामठी तालुक्यातील महालगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमअंतर्गत तहसील कार्यालयाचे विविध योजना,संजय गांधी निराधार योजना,डीबीटी रेशन कार्ड बनविणे व दुरुस्ती,आधार अपडेट करणे, विविध दाखले, देत आधार कार्ड, पुरवठा  विभाग संबंधीत विविध प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार राजीव बमनोटे माजी सरपंच प्रांजल वाघ,महालगाव,कढोली, गुमथळा, भोवरी ग्रा प चे सरपंच गण प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.