Home Latest News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

0

<p><strong>&&num;8211&semi; लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांनी संवाद व मुक्काम&semi; शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट दुर करण्याचा विश्वास<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे&period; शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शेतकऱ्यांसोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती&period; त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा &lpar;ता&period;नरखेड&rpar; येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली&period; शेतकऱ्यांनी संवाद साधतांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू&comma; असा विश्वास व्यक्त केला&period; गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी भरीत भाकरीचे जेवण घेतले व मुक्काम केला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; आ&period;राजू पोतदार&comma; आ&period;चरणसिंह ठाकूर&comma; आ&period;आशिष देशमुख&comma; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी&comma; माजी आमदार सुधाकर कोहळे&comma; सरपंच विपीन चाफले आदी उपस्थित आहेत&period;<img class&equals;"alignnone wp-image-72329 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;WhatsAppImage2026-11-07at11&period;38&period;02PM5&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>लोहारी सावंगा येथे आगमन झाल्यानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले&period; त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला&period; रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी जेवण घेतल्यानंतर दिवाळी सणानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला&period; त्यांच्या अडचणी&comma; समस्या&comma; दुःख जाणून घेतले&period;<&sol;p>&NewLine;<p>कमी पर्जन्यमानामुळे यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे&period; या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे&period; नागरिकांना पिण्यासाठी पाणी&comma; जनावरांना चारा आणि उपलब्धतेनुसार सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधतांना सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी शेतकऱ्यांनी मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला&comma; आपल्या समस्या मांडल्या&period; शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले&period; जगदीश देशमुख या शेतकऱ्याने ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या पाझर तलावाची अडचण सोडवून तलाव पूर्ण करण्याची मागणी केल्यानंतर याबाबत आवश्यक कारवाई लवकरच करू&comma; असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-72330 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;WhatsAppImage2026-11-07at11&period;38&period;02PM3&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>पाणी फाऊंडेशनचा युवा कार्यकर्ता जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले&period; राजेंद्र चाफले व तेजपाल चौधरी यांनी रोही&comma; वाघ&comma; रानडुकरांचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली&period; सौर कुंपण आपण देतो आहे&comma; परंतु शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद याला मिळत नाही&comma; त्यामुळे शेतीलगतच्या जंगलांनाच शक्य तेथे आपण कुंपण करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले&period; लोहारी सावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखाना&comma; प्राथमिक आरोग्य केंद्र&comma; नागरिकांना रेशन धान्य वाटपाचा विषय गावकरी यांनी मांडला&period; दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांवर धान्य वितरित केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>१८ लाख शेतकऱ्यांना ५० हजार सानुग्रह अनुदान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा&comma; अशी विनंती एका शेतकऱ्याने केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आपण देतो आहे&period; कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर नियमित परतफेडीच्या १८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५० हजार जमा केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>तालुकास्तरावर मुख्यमंत्री सहायता कक्ष<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका युवकाचा अपघातात पाय निकामी झाला&period; त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक असल्याची बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्या युवकाचा संपूर्ण उपचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले&period; जिल्हास्तरावर यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्यात आले आहे&comma; दुष्काळी परिस्थितीमुळे तालुका स्तरावर देखील कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले&period; प्रत्येकाचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी आत्मियतेने ऐकून घेतले व त्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>गावकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>लोहारी सावंगा नागपूर जिल्ह्याच्या एका टोकावरील गाव आहे&period; त्यामुळे हे गाव तसे दुर्लक्षितच आहे&period; परंतू आपण आमच्या गावाला भेट दिली&period; दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला&comma; अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version