मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले दत्ता मेघे यांचे अंत्यदर्शन

0
34

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांच्या पार्थिवाचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले. मेघे यांचे आज सायंकाळी हृदय विकाराने निधन झाले.

यावेळी आ. समीर मेघे, सागर मेघे आणि कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केले.