कामठी 1:– नवयुवक गणेश उत्सव मंडळ नाग मंदिर रनाळा (रनाळा चा राजा ) तर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले होते त्यात सिटी हॉस्पिटल रनाळा ह्यच्या संचालक डॉ तजिम सर ह्यच्या मार्गदर्शनात वैद्यकिय चमू ने २०० च्या वर नागरिकांचे मोफत ईसीजी व आरोग्य तपासणी करुन नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले.
ह्या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे हयांनी भेट देऊन योग्य मार्गदर्शन केले ह्या कार्यकमाला मंडळ च्या सर्वं कार्यकर्ते प्रदीप (बाल्या) सपाटे, अण्णा घोगे, पवन वांढरे, निखिल सपाटे, मिलींद धांडे, नाणेश्वर पैदलवर, विनोद मेश्राम, महेश नायडू, अनिकेत निनावे, भूषण सगदेव, नितेश जैन, सुयोग सपाटे, अक्षय खोपे, दिपांशू सपाटे, तेजस घोगे,प्रणय वजारी,प्रिन्स वडे, लला पैदलवर यश वजारी,स्वारीत सपाटे, वेदात मेश्राम,गणेशु ठाकरे,नैतिक घतोळे,व महिला मंडळी बाल गोपाल हयांनी सहकार्य के