विभागीय आयुक्त कार्यालयात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन 

0
57

नागपूर :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.