spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

IMA संघटनेच्या भूमिकेला होमिओपॅथिक संघटनेचा HIMPAM चा विरोध

एमएमसी नोंदणीला विरोध
नागपूर ११ : होमियोपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणीकृत संघटना असून मागील 35 वर्षापासून डॉक्टरांच्या समस्या व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे.
शासनाने पारित केलेल्या विधेयकांच्या विरोधात व होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिकची प्रॅक्टिस तसेच एम एम सी मध्ये नोंदणीला विरोध केलेला आहे. या संदर्भात आयएमए ही संघटना उच्च न्यायालयात दिलेली असून वरील विषय न्यायप्रविष्ठ आहे. तसेच यासंदर्भात त्यांना कुठलाही स्टे मिळालेला नाही. असे पत्रकार परिषदेत डॉक्टर सुभाष राऊत यांनी सांगितले. परिषदेला HIMPAM संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत आणि सचिव डॉ . आनंद गादेवार डॉ. रवींद्र पारख डॉ. डी बी चौधरी डॉ. बीके चौधरी डॉ. राजेश रथकंंटीवार डॉ. छाया दुरुगकर डॉ. रवींद्र बुटले डॉ प्रवीण पारख डॉ. संजय सहारे डॉ कुशल नारनवरे डॉ. राजेश काळे डॉ. निलेश वाडीभस्मे डॉ. ओम शेंडवरे डॉ. साबळे डॉ. गवळी डॉ. अनासने डॉ. वासंती राऊत डॉ. सुरेखा रंगारी यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.