नागपूर :- खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूर आणि खैरे कुणबी समाज पटगोवारीच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सत्कार तसेच स्नेह-मिलन सोहळा 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महादेवराव वैद्य, संघटक, पश्चिम नागपूर, उद्घाटक शंकरराव जोगे, प्रमुख पाहुणे कविश्वर खडसे, मोहन डंभारे, टेमराज माले, अखाडू भोयर, उपासराव माकडे, मोहन भांडे, रमेश मंदिरकर, रमेश कोहपरे, ज्ञानेश्वर शेंडे, नलिनी चौधरी, सरपंच पटगोवारी, प्रदीप महाजन, राजीव धानोरकर, स्वप्निल रोहनकर, राजेश पिंपळे, नेमदास मस्के, विजय चापले, सुरेश खेवले, राजेंद्र महाजन, दशरथ उताने, शेषराव नागापुरे, सुनील धानोरकर, विलास चिंचोलकर, रामरतन देशमुख, पंढरी धोटे, प्रभाकर नांदे, रवी बोरकुटे, घनश्याम फरकाडे, सहारे, महेश वासुरके, भागवत कारमोरे, यांची उपस्थिती राहिली कार्यक्रम प्रसंगी पाटगोवारी गावाचे समजातील पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रसिका माकडे यांनी केले, सर्व वक्त्यांनी समाज एकतेचा संदेश दिला, कार्यक्रम उत्साहात पार पडला.








