Related Posts

महाराष्ट्रातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong>&CenterDot; पंचशील नगर येथील इमारत प्री फॅब तंत्रज्ञानाने बनवलेली महापालिकेची पहिली इमारत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; १४० सदनिकांच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता कर्मचारी हा खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्य देणारा आहे&period; महाराष्ट्रातील सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थानासोबतच मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची सुरुवातही झाली आहे&period; त्यामुळे प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला भविष्यात त्याच्या मालकी हक्काच्या घराची चिंता राहणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>पंचशील नगर&comma; कुलाबा येथे आश्रय योजना कक्ष&comma; टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थान चावी वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते&period; यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर&comma; महापौर रितु तावडे &comma; उपमहापौर संजय घाडी&comma; नगरसेवक मकरंद नार्वेकर&comma; हर्षिता नार्वेकर&comma; महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&comma; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आणि वाल्मिकी गृहनिर्माण या दोन योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता सुरू केल्या आहेत&period; स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले सेवा निवासस्थान संबंधित कर्मचाऱ्याचा मुलगा त्यांच्या जागी लागल्यानंतर हे निवासस्थान त्याला हस्तांतरित होते&period; स्वच्छता कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत सेवा निवास स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्री फॅब तंत्रज्ञानामध्ये आतापर्यंत केवळ मोठ्या खासगी इमारती तयार व्हायच्या&period; पहिल्यांदा महानगर पालिकेची इमारत या तंत्रज्ञानावर आधारित बनविण्यात आली आहे&period; या इमारत परिसरात सामूहिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत&period; स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता मुंबईकरांच्या आरोग्य जपणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगले प्रशस्त घर देण्याची जबाबदारी शासनाची आहे&comma; असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुंबई महानगरपालिका आशियातील तुलनेने एक संपन्न महानगरपालिका आहे&period; त्यांच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशस्त घर असायलाच पाहिजे&comma; ही शासनाची भूमिका सातत्याने राहिली आहे&period; लाडपागे समिती १९७३ मध्ये तयार झाली आणि नंतर काही अडचणींमुळे या समितीचे कामकाज बंद झाले&period; ही समिती २०१५ मध्ये पुन्हा नव्याने शासन निर्णय काढत सुरू केली आणि वारस पद्धत लागू केली&comma; असेही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&comma; स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शिक्षण अहर्ता प्राप्त करणाऱ्या मुलांना वर्ग तीनमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे&period; शासनाने न्यायालयीन लढा जिंकत लाडपागे समितीच्या शिफारशी लागू केल्या आहेत&period; स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कंत्राटी&comma; रोजंदारी&comma; ऐवजदार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन आणि त्यांच्या सोयी सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्वच्छता कर्मचारीच मुंबईचे खरे हिरो &&num;8211&semi; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुंबई गाढ झोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता करून मुंबईकरांचे आरोग्य जपतात&period; कोविड काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी सेवा बजावली&period; सखोल स्वच्छता अभियान तसेच पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतरही हे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करतात&period; त्यामुळे मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे&comma; अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्व अधोरेखित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले&comma; मुंबई महानगरपालिकेच्या २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने देण्याच्या उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे&period; मुंबईतील १४६ कर्मचारी वसाहतींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करून सर्व कर्मचाऱ्यांना दर्जेदार निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात येतील&period; या प्रकल्पात १५० चौरस फुटांच्या घराऐवजी ३०० चौरस फुटांचे घर देण्यात आले आहे&period; मुंबई महानगरपालिकेने पूर्वनिर्मित अर्थात &OpenCurlyQuote;प्री-फॅब्रिकेटेड’ तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करून ही घरे जलदगतीने उभारली आहेत&period; नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>अनेक स्वच्छता कर्मचारी मुंबईबाहेर राहतात&period; रेल्वेने दररोज करावा लागणारा प्रवास त्यांच्या आरोग्यावर आणि कामावर परिणाम करतो&period; त्यांना मुंबईत सेवा निवासस्थाने मिळाल्यास त्यांच्या आरोग्यासह कामाची कार्यक्षमता सुधारेल आणि मुंबई अधिक स्वच्छ व निरोगी होण्यास मदत होईल&comma; असेही त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर&comma; अभियंता&comma; वकील आणि वास्तुविशारद व्हावे तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे&period; त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र योजना तयार करावी&comma; असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबईतील २९ हजार सफाई कामगारांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात &&num;8211&semi; विधानसभा अध्यक्ष ॲड&period; राहुल नार्वेकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुंबईतील २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे मिळवून देण्याच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात पंचशील नगरातील १४० सदनिकांच्या चावीवाटपाने झाली आहे&period; मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवणाऱ्या सफाई कामगारांना सन्मानपूर्वक निवास देण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे&comma; असे विधानसभा अध्यक्ष ॲड&period; राहुल नार्वेकर यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>पंचशील नगरातील दोन इमारतींमध्ये १४० सदनिका उभारण्यात आल्या असून&comma; त्यामध्ये दहा लिफ्टसह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत&period; स्वच्छ परिसर&comma; मुलांसाठी अभ्यासाच्या सुविधा आणि विविध उपक्रमांसाठी अनुकूल वातावरण यामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांच्या उज्ज्वल भवितव्याला चालना मिळेल&comma; असेही त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या सुरुवातीला फीत कापून सदनिकांचे उद्घाटन करण्यात आले&period; तसेच त्यानंतर सदनिकांची पाहणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सदनिका योजनांचा दृष्टीक्षेप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आश्रय योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत ३० वसाहतीचा ३५ प्रकल्पांच्या माध्यमातून तीन टप्प्यांमधून पुनर्विकास करण्यात येत आहे&period; यामध्ये ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची ११ हजार ३७१ आणि ६०० चौरस फुटाची ७७३ घरे अशी एकूण १२ हजार १४४ घरे देण्यात येणार आहेत&period; मुंबई महापालिकेच्या सर्व २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवास्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्रतिनिधिक स्वरूपात चावी वितरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पंचशील नगर येथील १४० सदनिकांच्या चावी वितरण करण्यात आले&period; प्रतिनिधिक स्वरूपात पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांना चावी देण्यात आली&period; यामध्ये भारती धोत्रे&comma; सचिन सोलंकी&comma; वंदना गोरेगावकर&comma; श्यामसिंग वाल्मिकी&comma; प्रशांत सावंत आणि सतीश मार्चंडे यांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;