सदर पोलीस स्टेशन अंतर्गत करोडो च्या ठगी प्रकरणात नरेन्द्र टंडन यांचा संदेहस्पद बळी !

0
53

नागपूर :- 27 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एड. विवेक तिवारी यांची या प्रकरणा संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी त्यांनी टंडन परिवारातील त्यांची विधवा पत्नी व दीड वर्षाचा मुलगा यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्यात आली होती.