spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा नागपुरात सोमवारपासून

नागपूर :- टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे 19 ते 22 जानेवारी दरम्यान नागपुरात 36 वी वरिष्ठ गट राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजन समितीचे सचिव डॉ . मोहम्मद बाबर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

 

Popular Articles