spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अनंत चतुर्दशी निमित्त आज धानोलीसह मौदा तालुक्यातील गावा-गावातील विविध गणेश मंडळात महाप्रसादाचे आयोजन 

किशोर साहू, मौदा :- उद्या शुक्रवार (ता. 25 सप्टेंबर)ला अनंत चतुर्दशी निमित्त अरोली – कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या धानोली सह तालुक्यातील गावा-गावातील विविध गणेश मंडळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

धानोली येथे श्री विनायक बाल गणेश उत्सव मंडळ धानोली व मित्र परिवारातर्फे उद्या शुक्रवार (ता.२५ सप्टेंबर) ला सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणावर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तरी या महाप्रसादाच्या लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.