धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रामटेक शहरातील आंबेडकर चौक येथे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यपर्ण

0
45

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रामटेक शहरातील आंबेडकर चौक येथे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यपर्ण तसेच विनोबा भावे वॉर्ड येथील मातोश्री रमाई बुद्ध विहार येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यपर्ण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी व भारतीय जनता पार्टी चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.