Related Posts

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong>&&num;8211&semi; विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतरत्न डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली&period; या संविधानात नागरिकांच्या आशा&comma; आकांक्षा&comma; अपेक्षा पूर्ण करता येईल&comma; अशी व्यवस्था केली&period; अनेक आव्हानांचा सामना करत आपली लोकशाही&comma; संविधानिक संस्था प्रगल्भ झाल्या&period; संसदीय लोकशाहीची अतिशय सुंदर अशी रचना देखील संविधानाने केली आहे&period; संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळते&comma; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन झाले&period; त्यावेळी ते बोलत होते&period; विधानपरिषदेचे सभापती प्रा&period;राम शिंदे&comma; विधानसभा अध्यक्ष ॲड&period;राहुल नार्वेकर&comma; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा&period;नीलम गोऱ्हे&comma; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे&comma; संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील&comma; सांस्कृतिक कार्यमंत्री तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष ॲड&period;आशिष शेलार&comma; विधानमंडळ सचिव मेघना तळेकर आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>संसदीय अभ्यासवर्ग लोकशाहीची ओळख करून देणारा वर्ग आहे&period; पुस्तकी अभ्यासक्रमांमध्ये आपण लोकशाहीची मूल्ये&comma; प्रक्रिया वाचतो&period; अभ्यासवर्गात मात्र ही प्रक्रिया जवळून बघता येते&period; राज्याचा कारभार कसा चालला पाहिजे याचा नियम संविधानाने दिला&period; विधानसभा आणि विधानपरिषद या दोनही सभागृहाचे नियम&comma; त्यातील एक एक शब्द&comma; तरतूद संविधानाच्या आधारावरच झाली आहे&period; विधानमंडळाच्या कामकाजाची सुंदर रचना संविधानाने दिली&comma; असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23644 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;विधानभवनयेथे५१व्यासंसदीयअभ्यासवर्गाचेमा&period;मुख्यमंत्रीयांच्याहस्तेउद्घाटन1&lowbar;copy&lowbar;800x479&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"479" &sol;><&sol;p>&NewLine;<p>विधानमंडळात वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले जातात&period; हे कायदे लोकांच्या आशा&comma; अपेक्षा पूर्ण करणारे असतात&period; कायदे तयार होत असतांना सभागृहात होत असलेली चर्चा गुणात्मक असते&period; राज्यातील शेवटच्या माणसावर एखाद्या कायद्याचा काय परिणाम होईल&comma; याची बाजू देखील सभागृहात मांडली जाते&period; विधानमंडळाच्या मंजुरीशिवाय राज्याच्या तिजोरीतील एक रुपया देखील खर्च होऊ शकत नाही&period; विभागांना आपल्या मागण्या सभागृहासमोर ठेवाव्या लागतात&period; त्यावर चर्चा होते&comma; मान्यतेनंतर अर्थसंकल्प तयार होतो आणि त्यानंतर कायदा तयार करावा लागतो&period; हा कायदा म्हणजे राज्याच्या तिजोरीची चावी आहे&comma; असे फडणवीस यावेळी म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यातील एखाद्या छोट्या घटनेचे पडसाद देखील विधिमंडळात उमटत असतात&period; लोकशाहीची प्रक्रिया विधिमंडळाच्या कामामुळे जीवंत राहते&period; सभागृहातील सभापती&comma; अध्यक्ष आमचे हेडमास्टर आहेत&comma; त्यांच्या मंजुरीशिवाय सभागृहात कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही&period; संसदीय लोकशाहीत विविध प्रकारची आयुधे आहेत&period; ही आयुधे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाची साधने आहेत&comma; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विधानमंडळाच्या माध्यमातून लोकशाहीचे प्रतिबिंब &&num;8211&semi; सभापती प्रा&period;राम शिंदे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>भारतीय प्रजासत्ताकाला ७५ वर्ष पूर्ण होत असतांना ५१ वा संसदीय अभ्यासवर्ग सुरु होत आहे&period; आपल्या देशात संसदीय लोकशाहीला अनन्यसाधारण महत्व आहे&period; विधानमंडळाच्या माध्यमातून लोकशाहीचे प्रतिबिंब उमटत असते&period; विधानमंडळ सभागृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना योजना आणि राज्याला प्रगतीची दिशा देण्याचे काम होते&period; अभ्यासवर्गातून लोकशाहीशी संबंधित देवाणघेवाण तसेच प्रबोधन&comma; शिक्षण&comma; संवाद आणि सातत्य शिकता येईल&comma; असे सभापती प्रा&period;राम शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>संसदीय अभ्यासवर्ग लोकशाही बळकट करण्याचा उपक्रम &&num;8211&semi; अध्यक्ष ॲड&period; राहुल नार्वेकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा अभ्यासवर्ग हा सर्वांत जुना आणि महत्वपूर्ण तसेच संसदीय लोकशाही बळकट करण्याच्या प्रयत्नातील एक उपक्रम आहे&period; संसदीय लोकशाही पद्धत अधिक बळकट करायची असेल तर त्याची माहिती जनमानसापर्यंत पोहोचली पाहिजे&period; अभ्यासवर्गातून सभागृहाचे कामकाज तसेच संविधानातील तरतुदींचे पालन कसे होते याची माहिती मिळेल&comma; असे विधानसभा अध्यक्ष ॲड&period; राहुल नार्वेकर यांनी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23645 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;विधानभवनयेथे५१व्यासंसदीयअभ्यासवर्गाचेमा&period;मुख्यमंत्रीयांच्याहस्तेउद्घाटन2&lowbar;copy&lowbar;800x438&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"438" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>संसदीय अभ्यासवर्ग सर्वांना उपयुक्त &&num;8211&semi; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>भारतीय लोकशाही देशाची खरी ताकद आहे&period; विविध जाती धर्माचे नागरिक देशात एकत्र नांदतात&comma; ही आपल्या लोकशाहीची किमया आहे&period; राज्यघटनेने दिलेली संसदीय लोकशाही देशाच्या धोरणांना दिशा देण्याचे काम करते&period; भारतीय राज्यघटना सर्वोत्तम घटना आहे&period; त्या आधारेच देश चालतो&comma; लोकशाही कर्तव्याची जाणीव घटना करून देते&period; संसदीय अभ्यासवर्गातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे या सर्व गोष्टी अनुभवायला मिळणार आहे&period; संसदीय अभ्यासवर्ग केवळ विद्यार्थीच नाही तर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी देखील उपयुक्त आहे&comma; असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>संचलन सांस्कृतिक कार्यमंत्री तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष ॲड&period;आशिष शेलार यांनी केले&comma; तर आभार उपसभापती डॉ&period;नीलम गोऱ्हे यांनी मानले&period; अभ्यासवर्गात राज्यभरातील विविध १२ विद्यापीठांतील राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत&period;<&sol;p>&NewLine;