पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

0
55

यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व अंत्योदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी,यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.