नागपूर,दि. २१ : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तान्हा पोळा या सणाच्या दिवशी 23 ऑगस्टला नागपूर शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व अनुज्ञप्तीधारक देशी व विदेशी मद्य विक्रीचे दुकाने, बिअर बार, ताडीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे.
नागपूर शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व मंजूर व कार्यान्वित असलेल्या सर्व नमुना-ई, नमुना-ई-2, एफएलडब्ल्यु-2, सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2, सीएलएफएलटिओडी-3,एफएल-3,एफएलबी



