तिरोडा :- जिल्हास्तरिय शालेय कुस्ती स्पधेत अनु.जाती नवबौद्ध मुलीची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील 14 वर्ष खालील कुस्ती स्पर्धेत आरती विजय आंबिलपवार तर 17 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत रसिका सुरेश खरात या विद्यार्थ्यांनी बाजी मारुन विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.
या विद्यार्थ्यांनीचे शाळेचे मुख्याध्यापक मे़ढे , क्रिडा शिक्षक ढवळे , घरडे शिक्षिका सह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

