spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संचालक माहिती कार्यालयातील रद्दी विक्री निविदा

नागपूर :-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक नागपूर कार्यालयातील जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले आहेत.

दरपत्रक दिनांक 18 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाकिटात पाठवावी. नंतर आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच 18 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता ही दरपत्रके कार्यालयातील दरपत्रके समिती सदस्यांसमोर तसेच दरपत्रकधारंकासमोर उघडण्यात येणार आहे. ही प्रक्रिया अटी व शर्तीच्या अधीन राहून होणार आहे. दरपत्रक मंजूर किंवा नामंजूर करण्याचे संपूर्ण अधिकार संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग नागपूर यांना राहणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.