spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अमर नगरातील ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र दर्शन सहल

– ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र दर्शन सहल

नागपूर :- ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर व अमरनगर जेष्ठ नागरिक मंडळ नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने 18 जानेवारी रोजी तीर्थक्षेत्र खडकी, केळझर व बृहस्पती मंदिर, शनी मंदिर चौकी येथे प्रतिष्ठानचे सचिव राजूजी मिश्रा यांचे मार्गदर्शनाखाली सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीमध्ये 50 जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. सहल यशस्वी करण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर, सचिव वसंतराव इझनकर, उपाध्यक्ष गणपतराव निंबाळकर, रमेश जिल्हारे, रामदास माहुरे, डॉ. राजेश कुऱ्हाडे, राजेश्वर डगरवार, गणपतराव निंबाळकर, रमेश जिल्हारे, विलास वाकडे, शोभा आगरकर, भोयर, एड.अरमरकर, रासेकर, भोयर, ज्योती निंबाळकर, ढोले, इझनकर यांनी सहल यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Popular Articles