spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात एका 30 वर्षीय नराधमाने शेजारच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल दुपारी दिवाढवळ्या घडली असून यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 65 (1), 332 बीएनएस सहकलम 4,8पोक्सो अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले.अटक आरोपीचे नाव सचिन अशोक चव्हाण वय 30 वर्षे रा कामठी असे आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.