spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पिपरी च्या आंगणवाडीत वेषभुषे दहीहंडी ने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

 
कन्हान २० : – पिपरी येथे ढिवर मोहल्ल्याल आंगणवाडी क्र. १२६ च्या छोट्या मुलांनी श्रीकृष्ण, राधा, नंदलाल, बलराम यांच्या सुंदर वेषभुषेत नुत्य सादर करून मान्य वरांच्या हस्त दहीहंडी कार्यक्रम पार पाडुन महिला, पुरूष व मुलांना प्रसाद वाटप करून श्रीकृष्ण जन्मा ष्टमी थाटात साजरी करण्यात आली.
          पिपरी-कन्हान येथिल ढिवर मोहल्ला आंगणवा डी क्र.१२६ च्या मुलांच्या पालकांनी मुलांना श्रीकृष्ण, राधा, नंदलाल, बलराम यांच्या सुंदर वेषभुषेत आणले . अंगणवाडी सेविका सुनिता मानकर यानी सर्व प्रथम श्रीकृष्णा च्या वेषभुषेत १) वेदांत मानकर, २) हर्षल गजभिये, ३) सारांश दुनेदार,  राधेच्या वेषभुषेत १) विधी मानकर, २) विधिशा पानतावने, नंदलाल त्या वेषभुषेत राजविर मानकर तर बलराम च्या वेषभुषेत १) सार्थक ऊके, २) वेदांत पानतावने आदी सर्वाना औषवंत करून पुजन केल्यावर ” जय श्रीकृष्ण ” च्या जयघोषात मुलांनी सुंदर नुत्य सादर करून उपस्थिता ना मंत्रमुग्ध केले. तदंतर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांच्या अध्यक्षेत दहीहंडी कार्यक्रम करून उपस्थित सर्वाना प्रसाद वितरण करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सेविका सुनिता मानकर हयानी तर आशा वर्कर लीला बर्वे यानी सर्वाचे आभार व्यकत केले. याप्रसंगी पालक राधा पानतावने, कोमल गजभिये, निता केवट, डिम्पल हावरे, सविता उके, संगिता दुृधबावणे, गीताजंली केवट, सुरेखा ठाकरे, प्रतिभा भोयर सह महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Popular Articles