Home Latest News नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
48

कामठी :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र कामठी अंतर्गत तू फॉर्म टेक्नो कवठा कंपनीमध्ये दिनांक 28/05/2026 रोजी नेत्र तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर प्रतिभा भाकरे सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय रोडगे एच आर मॅनेजर डॉक्टर निशिगंधा झाडे डॉक्टर अजिंक्य आळे A B O आय हॉस्पिटल या कार्यक्रमांमध्ये ए बी ओ आय हॉस्पिटल ची संपूर्ण टीम यांनी कामगारांना चेकअप करण्यात आले 120 कामगारांनी नेत्र तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन रितेश गुजर यांनी केले आभार हेमंत जवंजाळ यांनी केले.