Home Latest News हिवरा (गांगणेर) येथे बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

हिवरा (गांगणेर) येथे बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

0
152
किशोर साहू :मौदा ,ता. ८: शनिवार ( दि. 6 सप्टेंबर)ला तालुक्यातील हिवरा (गागंनेर )येथे गणपती बाप्पाला वाजत गाजत साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी हिवरा येथील उपसरपंच  मोतीराम घरजाळे,  संजय कुथे, प्रवीन फुले, अक्षय खडाईत, लक्ष्मण फुले, विलास हारोडे, सुभाष सातनुरकर ,रोशन अलोने, डिगांबर फुले, मोरेश्वर कुथे, श्रीकृष्णा कुथे, पोलिस पाटील शेखर वाढिये ,शंकर राऊत, रामभाऊ फुले, प्रदीप मेश्राम , सर्व बालगोपाल , सर्व महिला व गावकरी मंडळी उपस्थित होते.