spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यापिकेने विजेत्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा !

नागपूर :- जिल्हा क्रीडा संघटना नागपूर आयोजित क्रीडा सप्ताह मानकापूर स्टेडियम, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता.

‎प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर, नागपूरच्या हँडबॉल 15 वर्षाखालील मुले व मुलींच्या टीम ने द्वितीय क्रमांक पटकावला. क्रीडा शिक्षक ओमप्रकाश शाहू आणि सर्व विजेत्यांना प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यपिका  वंदना कुळकर्णी व सर्व कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.

Popular Articles