सावनेर २१ ; पोलीस स्टेशन सावनेर दिनांक १७/०७/२०२५ रोजी रात्री सदर गुन्हयातील फिर्यादी श्रेणी पोउपनि राजेश प्यारेलाल तिवारी नेम पोलीस स्टेशन सावनेर हे पोलीस स्टाफ सह रात्रमस्त व चेकिंग डयूटी असतांना आदामा फाटा, धापेवाडा येथे पांढ-या रंगाची पल्सर गाडी क एम एच ४९ सी जे १३९४ मा चालक अक्षय उर्फ बुदी शामसुंदर गुरचे वय १९ वर्ष धम्मदिष, नगर नागोबा मंदिरा जवळ यशोधरा नगर नागपुर व त्याचे इतर दीन साचीदार यांचे मह लिवाणी पलायवुड दुकाना समीर यु टर्न मारून संशयित रित्या रॉम साईडने प्रजुन जातांनी दिसल्याने शासकीय वाहन बोलेरी एम एस ३२ एन ५२४८ वे त्यांचा पाठलाग करून त्यांना त्याभी गाडी बांबविण्यास सांगितले असता यातील आरोपीतानी संगणमत करून फिर्यादी व त्यांचे सोबत असलेला पोलीसांना कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याकरीता शासकीय वाहनक एम एच ३९ एन ५२४८ या वाहनावर लॉखडी टॉमीने वार करून कट मारून शासकिय गाडीचे बनिट अफर व फेडर चे अंदाजे ५००० चे नुकसान केले. सदर वेळी आरोपीजवळ धारधार शस्त्र चाकु सुध्दा होता सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सावनेर येथे अप के ६१४/२५ कलम १३२, ३०५), भा. न्या.स २०२३ सह कलम ४.२५ हत्यार कायदा सह.क. ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे०
नमुद गुन्हयातील आरोपी के १. अक्षय उर्फ बुंदी शामसुंदर गुरवे, वय १९ वर्षे, रा नागोबा मंदीराजवळ, धम्मदीप नगर, पोलीस स्टेशन यशोधरा नगर आरोपी के २ नामे महेंद्र उर्फ मयंक उर्फ चरसी कुंवरसिंग शाहु, वय २२ वर्षे, रा रिब्दी किराणा जवळ, धम्मदीप
नगर, गल्ली के २ पोलीस स्टेशन यशोधरा नगर यांना सदर गुन्हयात सावनेरी पोलसांनी अटक केली आहे. नमुद आरोपी हे नागपुर शहर, यशोधर नगर पोलीस स्टेशन येथील रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, चोरी, बरफोडी, अवैध हत्यार बाळगणे या सारखे अनेक गुन्हे नोंद आहे.
Home Latest News पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत पोलीसांना शासकीय कामात अडथळ निर्माण करून शासकीय वाहनाचे...



