spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जागतिक फार्मासिस्ट दिवस जनजागृती अभियान द्वारा साजरा करण्यात आला

नागपूर :- जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद (MSPC) व नागपूर जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन (NDCDA) आणि विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशन (VPA) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण अभियान नागपूर जिल्ह्यात विविध चौका – चौकात यशस्वीरीत्या संपन्न झाले. या जनजागृती अभियान चा कार्यक्रम जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फार्मासिस्ट, केमिस्ट व सामाजिक संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन साजरा करण्यात आला.

यावेळी नागपूर जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन माजी उपाध्यक्ष शैलेश गहलोद, कार्यकारिणी सदस्य राजेन्द्र बाळसराफ, धीरज गहलोद, अशोक ठाकरे, विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशन मुख्य संयोजक फार्मसिस्ट डॉ. निखिल भुते, उपेंद्र दीक्षित, कमलेश भोयर, चिंटू चांडक, अविनाश व्यवहारे, प्रशांत डोळस, महेश गुडदे, राहुल गंधेवार, लोकेश खलाले, प्रवीण बारंगे, हरीश पांडे, राजेश बल्की, सतीश महाजन, भूषण सुरणकर, अजय ऋषिया, सागर तुंदुळवार, संदीप महंत, किशोर गावंडे, प्रीती हटवार, वैशाली गरजे, तृप्ती वानखेडे, संजय गावंडे, चेतन वाघये, प्रमोद डफरे, ललित सावरकर, ईश्वर राघोर्ते, कुणाल कोसरकर, जहांगीर अन्सारी, मुदसशीर शेख, अल्ताप , कौसर , मुकेश नेघे, भूषण डफ, मनोज धोटे, आणि फार्मासिस्ट, केमिस्ट व सामाजिक कार्यकर्ता आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.