Home Latest News 22 वर्षीय करणला, यकृताचा भाग देऊन भावाने दिले जीवदान !

22 वर्षीय करणला, यकृताचा भाग देऊन भावाने दिले जीवदान !

0

<p><strong>&&num;8211&semi; यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांची मदत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>  मुंबई&sol;नागपूर &colon;-<&sol;strong> वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील करण गजानन ठाकरे या तरूणाचे वैद्यकीय कारणास्तव यकृत निकामी झाले होते&period; गेली दोन वर्षांपासून तो या आजराशी झुंज देत होता&period; यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय डॉक्टरांनी सांगितल्याने उपचारासाठी लागणारा 30 लाख रुपये खर्च करणे शक्य नव्हते&period; घरची परिस्थिती बेताची असल्याने इतका मोठा निधी उभारण्याचे प्रश्नचिन्ह त्याच्या कुटूंबियांसमोर होते&period; यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांनी ठाकरे यांच्या उपचाराचा मोठा खर्च उचलला&period; 30 लाख रुपयांपैकी कुटुंबीयांनी 5 लाख रुपये उभारले&comma; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख रुपये तर उर्वरित 23 लाख रुपये धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून उपलब्ध करून देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून करण सध्या प्रकृतीस स्थिर आहे&period; वर्धा येथील ठाकरे यांना वडील नसल्याने घरची परिस्थिती बिकट आहे&period; त्यातच त्याच्या आईला पक्षाघात झाला आहे&period; त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी करणच्या खांद्यावर होती&period; अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच तो घरखर्चही भागवत होता&period; या विचित्र अशा परिस्थितीत डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले&period;त्यामुळे शस्त्रक्रियेचा प्रचंड खर्चाचा प्रश्न उभा राहिला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>या अशा बिकट परिस्थितीत करण यांचा मावसभाऊ चैतन्य बगाडे &lpar;वय 24&comma; पुणे&rpar; यकृत दान करण्यासाठी पुढे आले&period; त्यांनी आपल्या यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्यारोपणासाठी मार्ग मोकळा झाला&period;या संपूर्ण प्रकरणात कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तातडीने पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली&period; त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि त्वरेने निर्णय होऊन उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणातून मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता&comma; कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांची तत्परता आणि मावसभाऊचा त्याग या त्रिसूत्रीमुळे माझ्या भावाचा जीव वाचला अशी भावना गजानन यांची बहिणी अश्विनीने à¤µà¥à¤¯à¤•्त केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version