Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 53 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 53 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma;<&sol;strong><strong> <&sol;strong><strong>ता&period; २२ <&sol;strong><strong>&colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक à¤ à¤¿à¤•ाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; à¤•चरा फेकणाऱ्यांवर&comma; à¤¥à¥à¤‚कणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period;  à¤—ुरूवार &lpar;ता&period;21&rpar;रोजी शोध à¤ªà¤¥à¤•ाने 53 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 44&comma;900&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤šà¤¾ दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‰à¤²à¥à¤¸&comma; à¤ªà¤¾à¤¨à¤ à¥‡à¤²à¥‡&comma; à¤«à¥‡à¤°à¥€à¤µà¤¾à¤²à¥‡&comma; à¤›à¥‹à¤Ÿà¥‡ भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 4&comma;400&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 2 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून रू&period; 800&sol;- चे दंड वसुली करण्यात आली&period;मॉल&comma; à¤‰à¤ªà¤¹à¤¾à¤°à¤—ृहे&comma; à¤²à¥‰à¤œà¤¿à¤‚ग&comma; à¤¬à¥‹à¤°à¥à¤¡à¥€à¤‚ग हॉटेल&comma; à¤¸à¤¿à¤¨à¥‡à¤®à¤¾ हॉल&comma; à¤®à¤‚गल कार्यालय&comma; à¤•ॅटरर्स सर्व्हिस  à¤ªà¥à¤°à¥‹à¤µà¥à¤¹à¤¾à¤¯à¤¡à¤° इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6&comma;000&sol;-रुपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; à¤•मान&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤œ इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 8 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 4&comma;500&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period;चिकन सेंटर&comma; मटन विक्रेता यांनी रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी त्यांचा कचरा टाकल्यास &lpar;रू&period;1000&rpar; à¤¯à¤¾ प्रमाणे 2 प्रकरणाची à¤¨à¥‹à¤‚द करून रू&period;2&comma;000&sol;- दंड वसूल करण्यात आला&period; सार्वजनिक रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol;टाकावू कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 2 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 4&comma;000&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚ची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3&comma;200&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून रु&period; 20&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> à¤¤à¤¸à¥‡à¤š उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period; अवंती हॉस्पीटल यांनी à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥à¤µà¤° सी अँड डी कचरा टाकल्याने रू&period;5&comma;000&sol;-चे दंड वसुल करण्यात आले&period;तसेच मे&period;सेंटर पॉईंट हॉस्पीटल यांनी à¤¬à¤¾à¤‚धकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; आराधना स्वीटस यांनी à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period; श्री गणेश डिस्पोजल्स यांनी à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¬à¤‚धात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; मंगळवारी झोन अंतर्गत मे&period;द सॅसी बे यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू&period;5&comma;000&sol;-दंड वसुल करण्यात आले&period;उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू&period; 30&comma;000&sol;- à¤¦à¤‚ड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version