Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 73प्रकरणांची नोंद

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period;सोमवार&lpar;ता&period;8&rpar; शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 35&comma;800 रुपयाचा दंड वसूल केला&period; सार्वजनिक ठिकाणी रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 400 रूपयाची वसुली करण्यात आली&period; हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400 दंड&rpar; या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 5&comma;200 रुपयांची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; फुटपाथ&comma;मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रू&period;400 दंड&rpar; या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2&comma;000 रूपयांची वसुली करण्यात आली&period;मॉल&comma; उपहारगृहे&comma; लॉजिंग&comma; बोर्डींग हॉटेल&comma; सिनेमा हॉल&comma; मंगल कार्यालय&comma; कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2&comma;000 रुपयांची वसुली करण्यात आली&period;वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 14&comma;000 रुपयांची वसुली करण्यात आली&period;चिकन सेंटर&comma;मटन विके्रता&comma;यांनी त्यांचा कचरा रस्ता&comma; मोकळी जागा&comma; फुटपाथ अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; वर्कशॉप&comma;गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता&comma; मोकळी जागा&comma; फुटपाथ अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period; सार्वजनिक रस्ता&comma;मोकळी जागा&comma; फुटपाथ इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol;टाकावू कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1&comma;000 रूपयाची वसुली करण्यात आली&period;उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 31 प्रकरणांची नोंद करून 6&comma;200 दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 2 प्रकरणाची नोंद करून 2&comma;000 रूपयाची वसुलीकरण्यात आली&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<img class&equals;"alignnone wp-image-23482 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-08at4&period;39&period;37PM&lowbar;copy&lowbar;800x450&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"450" &sol;><&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत करण नरेंद्र धोटे यांनी विनापरवानगी वैयक्तिक वापराकरिता पाईपलाईन बनविण्यासाठी सर्व्हिस रोड खोदल्यामुळे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period;धरमपेठ झोन अंतर्गत मे&period;ऑरा इंफ्रा यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू&period;10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period; हनुमान नगर झोन अंतर्गत सविता राम ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period; 5&comma;000 दंड वसूल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; सुरूचि स्वीटस भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period; 5&comma;000 दंड वसूल करण्यात आले&period; तसेच मे&period;अलंकार रियल इस्टेट यांनी जुनी इमारत पाडतेवेळी ध्वनीप्रदूषण केल्यामुळे रू&period;5&comma;000 दंड वसुल करण्यात आले&period; सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे&period; शेख डेअरी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू&period; 5&comma;000 दंड वसूल करण्यात आले&period; मंगळवारी झोन अंतर्गत मे&period; घरकुल बिल्डर्स अँड डेव्हल्पर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू&period; 10&comma;000 चे दंड वसुल करण्यात आले&period;उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू&period;50&comma;000 दंड वसुल केला&period;<&sol;p>&NewLine;