घोगरा गावात आदिवासी भजन मंडळाची कार्यकारिणी स्थापन

0
54

तिरोडा ३ :- तालुक्यातील घोगरा गावात आदिवासी बहुउद्देशीय भजन मंडळाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. महिला मंडळ महिला मंडळ भजन हा एक महिला गट आहे. जो दुर्गा गणपती आणि इतर अनेक उत्सवांमध्ये मोफत कार्यक्रम करतो. या भजन मंडळात दोन पुरुष आहेत, एक ढोलक मास्टर आणि एक पेटी मास्टर, उर्वरित सर्व महिला भजन मंडळ आहेत. भजन मंडळाच्या कार्यकारी समितीमध्ये अध्यक्ष म्हणून लता गोटे, उपाध्यक्ष म्हणून गीता देवरे, सचिव म्हणून अस्मिता पंधेरे, सदस्य म्हणून वंदना भांडारकर, सदस्य म्हणून लता भांडारकर, सदस्य म्हणून लीला कुंभलवार, सदस्य म्हणून गीता डोंगरे, पुष्पा भांडारकर, प्रियवंदा भांडारकर, सुशीला भेलावे, शारदा गोटे कार्यकारिणी यांचा समावेश आहे