मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव हिने सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत.


या फोटोंमध्ये रुचिरा तिची बहीण ऋतूजा जाधवसोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते.


दोघींनीही स्टायलिश सनग्लासेस परिधान केले असून, त्यांचा हा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.


रुचिराने या फोटोंना ‘My OG Saiyyara’ अशी कॅप्शन दिली असून, त्यात बहिणींच्या नात्याचा खास जिव्हाळा जाणवतो.


फोटोंमध्ये दोघींचा उत्साही आणि आनंदी अंदाज स्पष्टपणे झळकत आहे.


विविध पोजेसमधून दोन्ही बहिणींमधील आपुलकी आणि जवळीक अधिक ठळकपणे दिसून येते.


एकत्रित वेळ एन्जॉय करताना घेतलेले हे फोटो बहिणींच्या खास बॉण्डिंगचा सुंदर पुरावा ठरत आहेत.


(सर्व फोटो सौजन्य : रुचिरा जाधव/ इंस्टाग्राम)
source : loksatta






