जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत निवासी सरांडी शाळने पटकाविला प्रथम क्रमांक

0
63

गोंदिया :- येथे जिल्हास्तरीय कबड्डी 23 सप्टेंबर ला झालेल्या स्पर्धेत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील 14 वर्षाखालील मुलीनी कब्बडी स्पर्धेत जिल्हयातून प्रथम स्थान प्राप्त केले आहे.

तर विभागीय कब्बडी स्पर्धेत देखील पात्र ठरल्या आहेत. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक मेंढे , तसेच क्रीडा शिक्षक ढवळे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी सुयश प्राप्त केले. सर्व विजयी झालेल्या विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.