spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामटेकचे न‌विन पोलीस निरीक्षक अविदकुमार कथलाम

सचिन चौरसिया,रामटेक :- रामटेक पोलिस स्टेशनचे नविन पोलीस निरीक्षक अरविंद कथलाम यांनी २१ सप्टेंबरला पदभार सांभाळला आहे. त्यांची बदली महादुला पोलिस स्टेशन येथून रामटेकला झाली आहे. पूर्विचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांची बदली नागपूर कंट्रोल रुमला झाली आहे.

Popular Articles