युवतीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या बोंडराणी गावातील घटना

0
61

तिरोडा :- तालुक्यातील बोंडराणी (अर्जुनी )येथील एका राष्ट्रवादी शौचालयासाठी घराबाहेर पडलेल्या एका युवतीची निघून हत्या करण्यात आल्याची घटना उघडी झाली आहे. या घटनेमुळे तिरोडा तालुक्यात खळबळ उडाली आहे .आचल प्रकाश कांबळे वय वर्ष 20 राहणार बोंडराणी असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव असून या या घटनेची दवनीवाडा पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली असून परिसरात उलट सूलट चर्चांना वेळ फुटले आहे. सविस्तर वृत्त असे की बोंडराणी येतील आचल प्रकाश कोंबडे ही युवती काल 8 ऑक्टोबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबासोबत जेवण करून झोपली पहाटे पाच वाजेच्या सुमारास ती शौचालयासाठी घराबाहेर पडली दरम्यान घरालगतच्या बाबूंच्या रानात आचल ही रक्ताच्या थारोळात सकाळी सहा वाजता सुमारास नागरिकांना दिसून आली. त्यामुळे एकच परिसरात खळबळ उडाली आचलच्या कुटुंबीयासह गावकऱ्यांनी घटना तरी धाव घेतल्या दरम्यान तिला लगेच उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारा पुवीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर पोलीस निरीक्षक वैशाली ढाले त्याच्यासह पोलीस पथकाने घटना स्थळाला भेट दिली. तसेच पोलिसाकडून पंचनामा करण्यात आला या प्रकरणी हत्याचा गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक वैशाली ढाले मार्गदर्शनाखाली दवनीवाडा पोलिस करीत आहेत.

धारदार सस्ताने चिडला आचलचा गळा

येथील आचल शौचालयासाठी घरून निघाली मात्र ती घरात आली नाही सकाळी साजेसो महाराज गावात दैनिक संचार सुरू असताना आचल घरापासून काही अंतरावर रक्ताच्या थरावर दिसून आली दरम्यान आचल च्या गळ्यात धारदार शस्त्राच्या जखम दिसून आली. त्यातून रक्ताचा रक्तस्त्राव सुरू होता त्यामुळे आचलच्या गडा चिरून हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.