spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने शारदा उत्सवाची सांगता

किशोर साहू, मौदा ,ता. 30:- शारदा माता उत्सव मंडळ येसबा येथे उत्सवा दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी कार्यक्रमाच्या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून व महाप्रसादाच्या कार्यक्रमाने शारदा उत्सवाच्या समारोप करण्यात आला.

याप्रसंगी माजी जि प सदस्य कैलास बरबटे, माजी पं स उपसभापती खेमराज चाफले, अशोक बावनकुळे,  संजू वाघमारे ,विकास झाडे, कैलास सोमनाथे ,मोतीराम घरझाडे,धनराज हारोडे,सुभाष खेरगडे ,किरण बरबटे , केशव झाडे ,मंगेश चाफले, डीमलाल महल्ले,विशाल घरझाडे,शुभम दुर्वे,महेश राऊत,मनीष महल्ले ,अंकित घरझाडे,अमोल राऊत,रोशन दहेलकार ,गौरव महल्ले, अमोल शेंडे ,देवानंद गजभिये,हर्षद हारोडे ,कुमार गडे, अशोक गजभिये,नागोराव पानतावणे,फुलचंद इडपाटे, सोहन हरोडे,प्रकाश चौधरी, मंडळाचे पदाधिकारी व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.