कामठी :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दुर्गादेवी नगर कामठी द्वारा आज कार्तिकी एकादशीनिमित्त अभिषेक व पूजा अर्चना करण्यात आली.
काकड आरती उत्सव समितीच्या वतीने श्री काशिनाथ प्रधान माजी उपाध्यक्ष नगर परिषद कामठी तुषार बोंबाटे मोहन मते, नरेंद्र सार्वे, सुरेंद्र सार्वे, प्रवीण सार्वे,दक्ष राऊत, रोहित ठावकर, विनोद काटकर, कार्तिक बोंबाटे, सार्थक मेरखेड, ओजस प्रधान, वेदांत भोयर, युगा भोयर, गौरव बगडते, प्रेम बोंबाटे, प्रतीक धुर्वे, विराज अतकर, देवांश नखाते, श्यामजी देशपांडे, समर प्रधान, मीनू नवघरे, अथर्व प्रधान, पलाश मेरखेड़, स्वाति देशपांडे, जया कडू, शोभा मते, इ.




