गडमंदिर रामटेक येथे सोमवार (दि.०३) नोव्हेंबरला माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि खासदार श्यामकुमार बर्वे काकड आरतीला उपस्थित राहून या मंगल प्रसंगी प्रभू श्रीरामांची मनोभावे काकड आरती केली व दर्शन घेतले. सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृध्दी लाभो अशी प्रार्थना केली. यावेळी भाविक भक्तगण, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Home Latest News गडमंदिर रामटेक येथे सोमवार (दि.०३) नोव्हेंबरला माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि खासदार...




