Related Posts

सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

<p><strong>&&num;8211&semi; श्री गुरु तेग बहादुर साहिबजी समागम कार्यक्रमाच्या प्रसारासाठी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांना आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong> हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम समारोहाचे भव्य प्रमाणात प्रथमच आयोजन होत आहे&period; सुमारे 5 लाख भाविक या निमित्ताने विदर्भातील सर्व जिल्ह्यातून येत आहेत&period; या समारोहाच्या व्यवस्थापनासाठी 25 पेक्षा अधिक विविध समित्या&comma; विविध शासकीय विभाग प्रमुख अहोरात्र काम करीत आहेत&period; शीख समाजासह इतर समाजाचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे&period; सर्वांच्या योगदानातून नवा इतिहास निर्माण करु पाहणाऱ्या या कार्यक्रमाच्या सकारात्मक उर्जेला अधिकाधिक प्रवाहित करावे&comma; असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ&period; विपीन इटनकर यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कोणत्याही मोठ्या आयोजनात वेळेवर काही कमतरता उद्भवतात&period; यावर तात्काळ मात करता यावी यासाठी सर्व समित्यांना निर्देश दिलेले आहेत&period; याचबरोबर हा समारोह स्वंयशिस्तीचा&comma; आपल्या सेवातत्परतेचा म्हणून पाहिला जात आहे&period; येथील प्रत्येक सहभागी हा त्याच जबाबदारीने सहभागी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period; नागपूर मधील हा भव्य कार्यक्रम नवा आयाम निर्माण करणारा असेल&period; शासन&comma; शीख व इतर धर्मीय समाज यांच्याबरोबर सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर अधिक जबाबदारीने आपल्या वार्तांकन व चित्रीकरणाबाबत काळजी घेईल&comma; असेही ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या या भव्य समागम कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;