Related Posts

झुडपी जंगल क्षेत्राच्या नियमितीकरणासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची आरमोरी व धानोऱ्यात पाहणी

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाकडे &&num;8216&semi;झुडपी जंगल&&num;8217&semi; म्हणून अधिसूचित झालेले क्षेत्र वन विभागाच्या यादीतून कमी &lpar;डी-नोटिफाय&rpar; करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलदगती कार्यवाही सुरू केली आहे&period; विशेषतः&comma; दिनांक १२ डिसेंबर १९९६ पूर्वी वाटपाद्वारे हस्तांतरित झालेले तसेच या तारखेपूर्वी अतिक्रमित असलेले क्षेत्र नियमित करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे&period; या संदर्भात आवश्यक असलेला जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांचा संयुक्त चौकशी अहवाल सादर करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून&comma; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व उपवनसंरक्षक श्रीमती आर्या यांनी आरमोरी व धानोरा तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकाऱ्यांनी आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव आणि किटाळी येथील क्षेत्राची पाहणी केली&period; तसेच&comma; धानोरा तालुक्यात मौजे काकडयेली येथील जिल्हा परिषद शाळेचे स&period;नं&period; ९६ &lpar;सर्वे नंबर&rpar; आणि दुधमाळा येथील स&period;नं&period; २२० या ठिकाणच्या क्षेत्राला भेट देऊन जागेची सत्यता पडताळली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी सुरू असलेल्या कामाची माहिती देताना धानोऱ्याच्या तहसीलदारांनी सांगितले की&comma; सध्या धानोरा तालुक्यातील १३२ गावांमधील वाटप करण्यात आलेले क्षेत्र आणि १३ गावांमधील अतिक्रमित असलेले शेतकऱ्यांचे प्रस्ताव वन विभागाकडे पाठवण्याचे कामकाज सुरू आहे&period; या प्रस्तावांना संयुक्त पाहणी अहवालाची जोड दिली जाईल&period; या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान&comma; आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी&comma; धानोऱ्याचे तहसीलदार गणेश माळी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;