Related Posts

‘झेब्रु’ शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong>• रस्ता सुरक्षा जन जागृतीसाठी झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने &&num;8216&semi;झेब्रु&&num;8217&semi; शुभंकराचा अनावरण परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे&period; या शुभंकरामुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेल&comma; असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी झेब्रु शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात आयोजित सोहळ्यात करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23637 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;परिवहनविभागाच्यावतीनेरस्तासुरक्षाजनजागृतीसाठीझेब्रुशुभंकराचेअनावरण4&lowbar;copy&lowbar;800x534&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"534" &sol;><&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री अजित पवार&comma; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक&comma; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले&comma; परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ&comma; परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी&comma; परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले&comma; वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे&period; अपघात रोखण्यासाठी राज्य शासन रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेतून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जागरूक करण्यात येत आहे&period; अपघात होणारच नाहीत&comma; यासाठी नागरिकांना &&num;8216&semi; वाहतूक साक्षर&&num;8217&semi; करण्याचा शासनाचा मानस आहे&period; या मोहिमेची ही फलश्रुती असून विविध विभागांच्या माध्यमांतून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत&period;<img class&equals;"alignnone wp-image-23638 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;परिवहनविभागाच्यावतीनेरस्तासुरक्षाजनजागृतीसाठीझेब्रुशुभंकराचेअनावरण31&lowbar;copy&lowbar;800x429&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"429" &sol;><&sol;p>&NewLine;<p>नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून रस्ता सुरक्षा मोहिमेत सहभाग घ्यावा&period; &&num;8216&semi; रस्ता सुरक्षा जीवन रक्षा&&num;8217&semi; हा मूलमंत्र अंगीकारावा&comma; असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रास्ताविकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले&comma; झेब्रु शुभंकर हा रस्ता सुरक्षेचा संदेश वाहक आहे&period; पहिला हक्क पादचाऱ्यांचा या जाणिवेतून रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे&period; &&num;8216&semi; झेब्रु&&num;8217&semi; ला राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात येणार आहे&period; झेब्रु रस्ता सुरक्षेचा जिवंत आत्मा ठरेल&comma; या पद्धतीने मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येईल&period; पदपथांवर असलेले अतिक्रमण काढून तेथील रेलिंग न काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाकडून नियमावली बनविण्याबाबत निर्देश दिले आहेत&period; त्यानुसार संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमात झेब्रु शुभंकरचे अनावरण करण्यात आले&period; यावेळी उपस्थित मान्यवरांना झेब्रु असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले&period; कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;